<-- home

Multicontexted

The synchronized threads in pool…

कंपनीमध्ये,
संध्या. ७.३० :-
पहिला : काय रे…? आज बॉस नाही दिसला.
दुसरा (शांतपणे) : गेला.
पहिला (अत्यानंदात) : गेला..? काय सांगतोस!!??
दुसरा (तितक्याच शांतपणे) : येऊन, घरी गेला.
पहिला : छ्या…
simplify remote procedure calls and conversations.

उगाच!