मी स्वतःला विसरतो
January 3, 2011
मी स्वतःला विसरतो
तुझ्या आठवणींत,
गतकाळाच्या स्मृतींत,
मी स्वतःला विसरतो|
मी स्वतःला विसरतो,
तुझ्या भावगन्धात,
मलाच विसरलेला शोधण्यात…
पुन्हा स्वतःला विसरतो|
January 3, 2011
मी स्वतःला विसरतो
तुझ्या आठवणींत,
गतकाळाच्या स्मृतींत,
मी स्वतःला विसरतो|
मी स्वतःला विसरतो,
तुझ्या भावगन्धात,
मलाच विसरलेला शोधण्यात…
पुन्हा स्वतःला विसरतो|