<-- home

आसक्त

क्षणात उमगल्या
साऱ्या अव्यक्त कहाण्या,
ओठ तुझे जेंव्हा
भिडले माझ्या ओठांना |