आज वाचलो... बस्स !!
July 13, 2011
!!! ब्रेकिंग न्यूज !!!
मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट
१८ ठार १०० जखमी
६.४५ झवेरी बाजार
६.५५ ओपेरा हाउस
७.०५ कबुतरखाना
!!! ब्रेकिंग न्यूज !!!
स्फोटामागे इंडिअन मुजाहिदीन
पोलीस, ATS घटनास्थळी
टायमर लावून स्फोट घडविल्याची शक्यता
स्फोटाच्या कारणाचा तपास सुरु
!!! ब्रेकिंग न्यूज !!!
शहरात ‘हाय अलर्ट’
मुंबई वर पुन्हा दहशतवादी हल्ला
!!! ब्रेकिंग न्यूज !!!
अफवांवर विश्वास ठेवू नका
दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडा
हा दहशतवादी हल्ला – केंद्रीय गृहमंत्रालय
का?
अजून किती दिवस?
माणसाला माणूस म्हणून ओळखंच नाहीये.
भणभणतंय डोकं…